Surprise Me!

मालवणमधील देवबागमध्ये वडेट्टीवारांच्या गाड्यांचा ताफा अडवला |Sarkarnama| Maharashtra | Malvan|

2021-06-12 0 Dailymotion

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या गाड्यांचा ताफा देवबाग भागात ग्रामस्थांनी अडवला, तर किल्ले निवती भागात ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मंत्री येतात मात्र मदत केव्हा मिळेल, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारला.

#sarkarnama #malvan #tauketcyclon #carconvey

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon